*खेड्यातल वातावरण कोरोना साठी घातक ठरू शकते कारण-* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*1. गावातले लोक आजही घराच्या समोरच्या ओट्यावर एकत्र बसताना दिसतात. ते ही 10 ते 15 लोक एकत्र बसलेले दिसतात.* *2. दारू पिणारे लोक आजही गावातल्या आजु बाजुच्या गावात जात आहे.दारू पिण्याकरिता.* *3.मुकी जणावर चारणारे लोक आजही 5 ते 7 जण सोबत जनांवर चारायला जात आहे.* *4. काही लोक किराणा व भाजीपाला आण्यासाठी आज ही मोटार सायकल वर 3 लोक सोबत जात आहेत.आणि ऑटो मधे 4 ते 5 जण सोबत जात आहेत.* *5. चौका चौकात आजही लोक बसुन दिसतात 15 ते 20 जणांच्या घोळक्यात.* *6.मुल आजही गावातल्या चौकात लुडो खेळत आहे. तर 4 जण खेळणारे 10 जण पाहणारे.* *7.गावात घरातले जेवढे लोक आहे ते आपआपल्या नुसार बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी बसत आहे. ओट्यावर स्टँड वर* *8. गावात कोणाला काही झालं तर आजही लोक 30 ते 40 जण लोक गर्दी करत आहे.* *9. आजूबाजूच्या गावात आजही लोक कामाला जात आहेत.*
*तालुका लेवल वर लोक जात आहे, बाहेर फिरत आहेत. आता 1 ते 09 मुद्दे यांपैकी जर कोरोना आणला तर काय होईल.अस असल तर किती जणांना कोरोना लागन होऊ शकते.जर असच चालू राहिल तर पुर्ण गावाला कोरोनाची लागन होऊ शकते.म्हणून विनंती करतो की घराच्या बाहेर जाऊ नका.अतिशय महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा.* *10.महत्वाचा मुद्दा.खेड्यातला तो अमुक-तमुक ओट्यावर बसुन आहे.तो स्टँड वर बसुन आहे तो फिरत आहे.मग मी का घरात बसु? मी चाललो बाहेर अस चालते खेड्यात.तर अस करू नका घरात रहा. खुप लोक खेड्यात एकमेकांच्या संपर्कात येत आहे त्यामुळेच कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे.*
*शहरी भागातले लोक कोरोना साठी आवश्यक ती काळजी घेत आहेत.*
*1. काम असेल तरच बाहेर पडत आहेत.* *2. भाजीपाला किंवा किराणा आणायला 1व्यक्ती बाहेर जात आहे.आणि परत आल्यावर हात धुणे इ जी काळजी घ्यायची आहे ते घेत आहेत.* *3. घरातच राहत आहे.* *4. लोकांच्या संपर्कात येत नाहीत*
*खेड्यातले लोक पुर्ण गाव फिरून घरी येत आहेत*
*कृपया काळजी घ्या, माझ्या गावकाऱ्यांनो एक लक्षात ठेवा, आपल्यामुळे आपल्या गावाची वाईट अवस्था होऊ नये. येवढेच केल तरी खुप मोठी समाज सेवा व देश सेवा घडेल*
*खेड्यातल वातावरण कोरोना साठी घातक ठरू शकते कारण-*
ReplyDelete🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*1. गावातले लोक आजही घराच्या समोरच्या ओट्यावर एकत्र बसताना दिसतात. ते ही 10 ते 15 लोक एकत्र बसलेले दिसतात.*
*2. दारू पिणारे लोक आजही गावातल्या आजु बाजुच्या गावात जात आहे.दारू पिण्याकरिता.*
*3.मुकी जणावर चारणारे लोक आजही 5 ते 7 जण सोबत जनांवर चारायला जात आहे.*
*4. काही लोक किराणा व भाजीपाला आण्यासाठी आज ही मोटार सायकल वर 3 लोक सोबत जात आहेत.आणि ऑटो मधे 4 ते 5 जण सोबत जात आहेत.*
*5. चौका चौकात आजही लोक बसुन दिसतात 15 ते 20 जणांच्या घोळक्यात.*
*6.मुल आजही गावातल्या चौकात लुडो खेळत आहे. तर 4 जण खेळणारे 10 जण पाहणारे.*
*7.गावात घरातले जेवढे लोक आहे ते आपआपल्या नुसार बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी बसत आहे. ओट्यावर स्टँड वर*
*8. गावात कोणाला काही झालं तर आजही लोक 30 ते 40 जण लोक गर्दी करत आहे.*
*9. आजूबाजूच्या गावात आजही लोक कामाला जात आहेत.*
*तालुका लेवल वर लोक जात आहे, बाहेर फिरत आहेत. आता 1 ते 09 मुद्दे यांपैकी जर कोरोना आणला तर काय होईल.अस असल तर किती जणांना कोरोना लागन होऊ शकते.जर असच चालू राहिल तर पुर्ण गावाला कोरोनाची लागन होऊ शकते.म्हणून विनंती करतो की घराच्या बाहेर जाऊ नका.अतिशय महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा.*
*10.महत्वाचा मुद्दा.खेड्यातला तो अमुक-तमुक ओट्यावर बसुन आहे.तो स्टँड वर बसुन आहे तो फिरत आहे.मग मी का घरात बसु? मी चाललो बाहेर अस चालते खेड्यात.तर अस करू नका घरात रहा. खुप लोक खेड्यात एकमेकांच्या संपर्कात येत आहे त्यामुळेच कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे.*
*शहरी भागातले लोक कोरोना साठी आवश्यक ती काळजी घेत आहेत.*
*1. काम असेल तरच बाहेर पडत आहेत.*
*2. भाजीपाला किंवा किराणा आणायला 1व्यक्ती बाहेर जात आहे.आणि परत आल्यावर हात धुणे इ जी काळजी घ्यायची आहे ते घेत आहेत.*
*3. घरातच राहत आहे.*
*4. लोकांच्या संपर्कात येत नाहीत*
*खेड्यातले लोक पुर्ण गाव फिरून घरी येत आहेत*
*कृपया काळजी घ्या, माझ्या गावकाऱ्यांनो एक लक्षात ठेवा, आपल्यामुळे आपल्या गावाची वाईट अवस्था होऊ नये. येवढेच केल तरी खुप मोठी समाज सेवा व देश सेवा घडेल*
This comment has been removed by the author.
ReplyDeleteNo contaminated vethar
ReplyDelete