Saturday, 25 April 2020

*ऑनलाइन कोविड-19 जनजागृती कार्यक्रम*


*नमस्कार* 
सध्या संपूर्ण देशभर COVID-19 या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत असून त्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीने दक्षता घ्यावयाची असून COVID-19 ला प्रतिबंध करावयाचा आहे त्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी व दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे सध्या सोशल डिस्टन्स( साथ सोहळे )व घरीच थांबून या रोगाचा प्रतिबंध करावयाचा आहे. यासंदर्भात महाविद्यालया
च्या वतीने समाजातील सर्वच घटकांमध्ये कोविड-19 च्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय  *ऑनलाइन कोविड-19 जनजागृती  कार्यक्रम"* राबवित आहे. 

*यामधे सहभागा करीता*
खाली दिलेल्या लिंक वर वर क्लिक करून आपण आपली माहिती भरून कोरोना संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊन त्यासंदर्भा तील प्रतिज्ञा वाचून सबमिट बटन प्रेस करावे. *लगेच आपल्या ईमेल आयडी वर प्रमाणपत्र देण्यात येईल* 
हा संदेश आपल्या संपर्कातील इतरांना पाठवून या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावे व स्वतः सहभागी होऊन सहकार्य करावे. ( *यामधे शिक्षक, डाॅकटर, शाळा, महाविघालयाचे विघार्थी, शेतकरी, पत्रकार, वकील, नौकरी , गृहीणी, बिझनसॅमन सहभागी होउ शकतात.)* 
 ऑनलाइन प्रमाण पत्र मिळविण्याकरिता येथे क्लिक करा 


 *प्राचार्य* 
 *श्रीराम कला महिला महाविद्यालय धामणगाव रेल्वे अमरावती.*

No comments:

Post a Comment

*********************************************************************************************************