Saturday, 25 April 2020

बहुपर्यायी प्रश्न video

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती बी ए च्या वेगवेगळ्या परीक्षा च्या बहुपर्यायी प्रश्नांच्या अभ्यासाकरिता पुढील लिंक वर क्लिक करा 

https://www.youtube.com/channel/UC64JNQTy5pPrDDGpZlO9qVA

B.A.1year Marathi Compulsory language

B.A.2 year Compulsory language
B.A.3 year.Marathi Compulsory language

B.A.3 Jahirat lekhan

B A.1,S-II marathi objective 
B.A.2 S-IV marathi objective
B.A.1 S-II marathi objective
B.A.2 S-IV marathi subject vaicharik
B.A.3 S- VI marathi subject objective
B.A.2 S-IV Marathi Literature
https://youtu.be/EWm29CBXzHY

B.A.2 S-IV Marathi Literature (आठवणींचे पक्षी)
https://youtu.be/b8kfGvV9Nww

B. A I S-II (आई रिटायर होते )
https://www.youtube.com/watch?v=-cuyffFoit8

B.A.3 S- VI marathi (एक होता कार्व्हर )
https://www.youtube.com/watch?v=iW1QLNnL8io

B. A I S-II (मराठी)
https://www.youtube.com/watch?v=mhQKKdolEKI

*ऑनलाइन कोविड-19 जनजागृती कार्यक्रम*


*नमस्कार* 
सध्या संपूर्ण देशभर COVID-19 या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत असून त्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीने दक्षता घ्यावयाची असून COVID-19 ला प्रतिबंध करावयाचा आहे त्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी व दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे सध्या सोशल डिस्टन्स( साथ सोहळे )व घरीच थांबून या रोगाचा प्रतिबंध करावयाचा आहे. यासंदर्भात महाविद्यालया
च्या वतीने समाजातील सर्वच घटकांमध्ये कोविड-19 च्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय  *ऑनलाइन कोविड-19 जनजागृती  कार्यक्रम"* राबवित आहे. 

*यामधे सहभागा करीता*
खाली दिलेल्या लिंक वर वर क्लिक करून आपण आपली माहिती भरून कोरोना संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊन त्यासंदर्भा तील प्रतिज्ञा वाचून सबमिट बटन प्रेस करावे. *लगेच आपल्या ईमेल आयडी वर प्रमाणपत्र देण्यात येईल* 
हा संदेश आपल्या संपर्कातील इतरांना पाठवून या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावे व स्वतः सहभागी होऊन सहकार्य करावे. ( *यामधे शिक्षक, डाॅकटर, शाळा, महाविघालयाचे विघार्थी, शेतकरी, पत्रकार, वकील, नौकरी , गृहीणी, बिझनसॅमन सहभागी होउ शकतात.)* 
 ऑनलाइन प्रमाण पत्र मिळविण्याकरिता येथे क्लिक करा 


 *प्राचार्य* 
 *श्रीराम कला महिला महाविद्यालय धामणगाव रेल्वे अमरावती.*

Thursday, 23 April 2020

*शिक्षण मंचद्वारा कर्तव्यपूर्ती: विद्यार्थ्यांसाठी अभ्याससाहित्य संकेतस्थळावर उपलब्ध*


*शिक्षण मंचद्वारा कर्तव्यपूर्ती: विद्यार्थ्यांसाठी अभ्याससाहित्य संकेतस्थळावर उपलब्ध* 


विद्यार्थी मित्रांनो,
करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये समस्या जाणून घेण्यासाठी सभेचे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचद्वारा आयोजन करण्यात आले होते. 


या सभेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनेचा आदर करीत आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिक्षण मंच द्वारा अथक प्रयत्न करून सर्वसमावेशक उपाययोजना करण्यात आली आहे. आदरणीय प्राध्यापकांच्या मदतीने जवळपास सर्व विषयांचे अभ्याससाहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अभ्याससाहित्य प्राप्त करण्यासाठी www.shikshanmanchamt.in या संकेतस्थळावर उपलब्ध लिंकवर नोंदणी करावी. या नोंदणीनंतर आपणास आपल्या मोबाईल अथवा संगणकावर प्राप्त संदेशामध्येच  लिंक प्राप्त होइल. इमेल किंवा मोबाईलच्याया मेसेज बॉक्स मध्ये लिंक येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. SUBMIT वर क्लिक केल्यानंतर लगेच जो संदेश दिसेल त्यातीलच लिंक महत्वाची आहे. या लिंकवरून विद्याशाखानिहाय उपलब्ध असलेल्या फोल्डर्स मध्ये आपल्याला संबंधित विषयाचे साहित्य मिळेल. आपण हवे असलेले अभ्याससाहीत्य आपण डाऊनलोड करू शकता. हि लिंक आपण जतन (SAVE) करून ठेवावी, जेणेकरू पुन्हा वापरण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध असेल. 
आपल्या अधिक काही समस्या असल्यास कृपया आपण shikshanmanchamt@gmail.com या इमेल वर संपर्क करावा अथवा विज्ञान विषयासाठी डॉ. दिनेश खेडकर (9423622287), डॉ. विनोद कल्यमवार (88883 73322), डॉ. निलेश कडू (94218 21679) कला शाखेसाठी डॉ. ओमप्रकाश मुंदे (94036 24435), डॉ. मंगेश अडगोकार (98902 85756); वाणिज्य साठी डॉ. दिनेश निचित (94059 09881), डॉ. अरुण हरणे (94234 27760) तसेच इतर विषयांसाठी डॉ. गजानन गुल्हाने (95273 60926) डॉ अंजली राजवाडे (98230 74777) आणि डॉ सोनल कामे (93711 14621) यांच्याशी संपर्क साधावा  

कृपया या संधीचा लाभ घ्यावा व आपला अभिप्राय व सूचना आम्हास पोचवाव्या.

धन्यवाद. 

*आपला नम्र*

*प्रा प्रदीप खेडकर*
अध्यक्ष
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ (महाराष्ट्र प्रदेश) 
आणि
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच, अमरावती.

Wednesday, 22 April 2020

एम. ए. भाग १ (सेमिस्टर २)


चरित्र आत्मचरित्र
चरित्र आत्मचरित्र प्रकरण ५ वे


pAPER साठी येथे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MA (Marathi) Part I (Sem I)
MA (Marathi) Part I (Sem II)
MA (Marathi) Part II (Sem III)
MA (Marathi) Part II (Sem IV)


Dr. Dhanraj Dhangar, MGV's Arts, Science & Commerce College, Harsul 
MA च्या विद्यार्थ्यांसाठी 'दलित साहित्य' या विषयावरील प्रश्नपत्रिका. नेट/सेट परीक्षांच्या तयारीसाठीही त्याचा फायदा होईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd7WoIl4510rh2TcDY08k9l7-S5MtoWs9HZEqUdtO51qf-U5A/viewform?vc=0&c=0&w=1



Monday, 20 April 2020

BA III MLT

BA I SEM II

BA I Sem II

बहुपर्यायी प्रश्न व्हिडीओ

नाटक साहित्य प्रकार - डॉ. दीपाली गावंडे.


भाषा स्वरूप व वैशिष्ट्ये आणि मराठी भाषा - डॉ. दीपाली गावंडे


मराठी नाटकातील महत्त्वाचे घटक- डॉ . दीपाली गावंडे व्हिडिओ क्र. -१


मराठी नाटकातील महत्वाचे घटक -डॉ . दीपाली गावंडे व्हिडीओ क्र. २

Wednesday, 15 April 2020

*********************************************************************************************************