Sunday, 12 April 2020

📝Work at Home🏡


नमस्कार मित्रहो,
सध्या कोरोना बरोबर चाललेल्या जागतिक संघर्षामुळे, शाळा महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवली आहेत, या बंदचा आपण सर्व शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी घरी बसल्या शैक्षणिक क्षेत्रात घडत असलेल्या मोठ्या क्रांतीमध्ये आपणही मागे राहू नये यासाठी आज ऑनलाइन पद्धतीने तयार होत असणाऱ्या शैक्षणिक वातावरणाचा आपण देखील एक भाग व्हावा यासाठी छोटे-छोटे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हे ई लर्निंग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या उपक्रमाद्वारे आम्ही शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी ऑनलाईन लर्निंग च्या विविध पद्धती घेऊन येणार आहोत आज आम्ही गूगल क्लासरूम या विषयी माहिती आपला देणार होतो ज्याद्वारे घरी बसल्या बसल्या आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार शिकू शकता.
📎सर्व व्हिडीओ चे लिंक खाली दिलेल्या आहेत त्यावर जाऊन तुम्ही गूगल क्लासरूम विषयी शिकू शकता.

💻Google Classroom कसा तयार करायचा?👇
https://youtu.be/n4k-rCa1HBM

💻Google Classroom मधील Stream पर्याय कसा वापरतात ?👇
https://youtu.be/xakn8VC_hFA

💻Google Classroom मधील Class Work पर्याय कसा वापरतात ?👇
https://youtu.be/x-eGuMWHH-g

💻Google Classroom मधील Assignment पर्याय कसा वापरतात ?👇
https://youtu.be/ZnECSxGW7cM

💻Google Classroom मधील Question आणि इतर पर्याय कसे वापरतात ?👇
https://youtu.be/Sn78Vfaub2c

😃चला तर मग घरी बसल्या बसल्या नवीन काहीतरी शिकूया हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर देखील सांगू शकता याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती आवश्यक आहे हे देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता.

 व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला 👍🏻लाईक करा आणि चैनल देखील 📣सबस्क्राईब करा ज्यामुळे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील.



 आपल्या सर्व मित्रांना SHARE करा. आणि स्वतःसोबत इतरांनाही समृध्द करूया....!!!


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रा. रोहित आदलिंग
(शारीरिक शिक्षण संचालक )
दादापाटील राजळे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय. आदिनाथनगर.
मो. 8888815699 😃
Syllabus साठी येथे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

BA Marathi
MA Marathi

Syllabus साठी येथे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

BA II Year

BA भाग 3 च्या जाहिरात लेखन कसे करावे याकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
BA भाग 3 जाहिरात लेख VIDEO




Old Question Paper

सूचना 
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, या पेजवर बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या मराठी व मराठी वाङ्मय विषयाच्या तसेच विषयाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपण ज्या वर्गाचे विद्यार्थी आहात त्या विद्याशाखेवर क्लिक करा. आपल्या वर्गाशी संबंधित मराठी भाषा व साहित्याच्या विद्यापीठ परीक्षेच्या (परीक्षा संपन्न झालेल्या) प्रश्नपत्रिका पाहावयास मिळतील. त्यावरून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व गुणविभागणी सहजतेने लक्षात ठेवता येईल. 


                                                                                           प्राचार्य
                                                                                      डॉ. गणेश टाले
                                                                   श्रीराम महिला महाविद्यालय, धामणगाव रेल्वे 

                                                                                      मराठी विभाग  
                                                                                    प्रा. रंजनसेन शेंडे
                                                                                     प्रा. सुवर्णा घोपे

टीप : अभ्यासू विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडविल्यास संबंधित उत्तरपत्रिका तपासून दिल्या जातील तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ब्लॉगवर अपलोड केल्या जातील. 

Old Question Paper  साठी येथे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.



*********************************************************************************************************