Monday, 8 March 2021

मराठी भाषा दिन क्षणचित्रे 

कार्यक्रमाचे संचालन करतांना कु. अपर्णा पोकळे (एम. ए. भाग १)

पाहुण्यांचे स्वागत 


दीपप्रज्वलन 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. सुवर्णा घोपे (वाडेकर)


मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी डॉ. नंदकिशोर राऊत (समाजशास्त्र विभाग प्रमुख)



अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. गणेश टाले


आभार व्यक्त करतांना कु. अस्मिता दारोकार (एम ए. भाग १ )


*********************************************************************************************************